Photo of khari/ namkin puri by kirti sakhrkar at BetterButter
1045
7
0.0(1)
0

khari/ namkin puri

Mar-27-2018
kirti sakhrkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 वाट्या गव्हाचे पीठ
  2. 1/2 वाटी चन्याचे पीठ
  3. 1/2 वाटी तांदळाचे पीठ
  4. 1मोठा चमचा कसुरी मेथी
  5. 1 मध्यम उकडलेला बटाटा बारीक कीसुन
  6. तीळ 1 छोटा चमचा
  7. ओवा 1/2 छोटा चमचा
  8. तिखट 2 छोटे चमचे
  9. हळद 1 छोटा चमचा
  10. मिठ चविनुसार
  11. तेल 1 मोठा चमचा दही 1/2 वाटी
  12. 1छोटा चमचा चाट मसाला
  13. पाणि आवश्यकते नुसार कनीक मळण्यास
  14. तळनासाठी तेल

सूचना

  1. सर्व पीठ व सर्व मसाले एका पसरट भांड्यात एकत्र करा
  2. कसुरी मेथी हातावर कुस्करुन टाका
  3. किसलेला बटाटा टाका
  4. 1 चमचा तेल टाका
  5. मिठ व दही टाकुन पिठ मळा
  6. आवश्यकते नुसार पानि टाकुन पोळ्यांच्या गोळ्याप्रमाने हा गोळा मळा
  7. गोळ्याच्या छोट्या पुर्‍या लाटून घ्या
  8. तेल तापवुन त्यातुन या पुर्‍या तळून घ्या
  9. टोमँटो साॅस , जॅम कींवा लोनच्या सोदत मुलांना खायला द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-27-2018
tejswini dhopte   Mar-27-2018

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर