मुख्यपृष्ठ / पाककृती / दही शेव बटाटा पुरी

Photo of ALOO DAHI SHEV PURI by Sujata Loke at BetterButter
676
7
0.0(0)
0

दही शेव बटाटा पुरी

Mar-27-2018
Sujata Loke
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही शेव बटाटा पुरी कृती बद्दल

मुलांना चाट मधला आवडता प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ४ उकडलेले बटाटे
  2. बारीक नायलॉन शेव १वाटी
  3. पाणीपुरीच्या पुऱ्या अंदाजे ५०
  4. बारीक चिरलेला कांदा 2 वाट्या
  5. चिंच गुळाची चटणी २ वाट्या
  6. हिरवी मिरची, पुदिना,कोथिंबीरची पेस्ट अर्धी वाटी
  7. चाट मसाला चवीनुसार
  8. सैंधव व मीठ चवीनुसार
  9. लाल तिखट 2 चमचे
  10. जिरेपूड 2 चमचे
  11. दही 2 वाट्या
  12. साखर ४ ते ५ चमचे
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
  14. बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी

सूचना

  1. बटाटे कुस्करून त्यात चाट मसाला, मीठ घालावे
  2. एका प्लेट मध्ये ५ ते ६ पुऱ्या मांडाव्यात, त्यात थोडा बटाटा, चिरलेला कांदा, टोमॅटो, चिंच, गुळाची चटणी, मुलांच्या आवडी प्रमाणे हिरवी चटणी,वर दह्यात फेटून पिठीसाखर चिमूटभर मीठ घालावे,त्यावर चाट मसाला ,जिरे पूड,सैंधव, लाल तिखट, बारीक शेव,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर