मुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीज भेळ

Photo of CHANEES bhel by Priyanka Gend at BetterButter
342
4
0.0(0)
0

चायनीज भेळ

Mar-27-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायनीज भेळ कृती बद्दल

चायनिस

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. कोबी
  2. ड्राय नुडल्स
  3. कांद्याची पात
  4. शेजवान सॉस
  5. टोमॅटो सॉस

सूचना

  1. कोबी खिसून घ्या व कांद्याची पात बरीक कापून घ्या
  2. एक भांड्यात खिसलेला कोबी कांद्याची पात व ड्राय नुडल्स टाका
  3. आता त्यात शेजवान सॉस टाकून मस्त मिक्स करून घ्या
  4. आता त्यात टोमॅटो सॉस टाकून मिक्स करून घ्या
  5. जाळी चायनीज भेळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर