मुख्यपृष्ठ / पाककृती / आलु भुजीया मेयो सँन्डविच

Photo of Aalu bhujiya meyo sandwich by Teesha Vanikar at BetterButter
489
7
0.0(0)
0

आलु भुजीया मेयो सँन्डविच

Mar-27-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलु भुजीया मेयो सँन्डविच कृती बद्दल

ईजी सँन्डविच आहे चवीला टेस्टी बनवायला अतिशय सोपे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ब्रेडचे स्लाईस
  2. १छोटा कांदा बारीक कापलेला
  3. १छोटा टोमँटो बारीक कापलेला
  4. २चमचे किसलेले चिज
  5. १/२चमचा पुदीन्याची चटणी
  6. ३चमचे मेयो सॉस
  7. आलु भुजिया ३ते ४ चमचे
  8. २चमचे टोमँटो सॉस
  9. बटर

सूचना

  1. राऊन्ड कटरने ब्रेड गोल कापुन घ्या
  2. मोठ्या वाटीत टोमँटो सॉस व आलु भुजिया सोडुन सर्व सामग्री मिक्स करा
  3. ब्रेडला बटर लावुन तयार मिक्सचर ब्रेडला लावा व वरुन बटरवाला २ ब्रेड ठेवा
  4. ह्याप्रमाणे दुसरा ही सँन्डविच तयार करुन घ्या
  5. गरम तव्यावर बटर टाकुन सँन्डविच गोल्डन होईपर्यन्त शेकुन घ्या
  6. सँन्डविच थोडे थंड झाल्यावर १सँन्डविचचे २ भागात कापुन घ्या
  7. चमच्याच्या सहाय्याने चोमँटो सॉस हाफ राऊन्डच्या बाजुने लावुन घ्या
  8. व सँन्डविच आलु भुजिया मध्ये डिप करुन सर्विग प्लेटमध्ये ठेवा
  9. रेडी सँन्डविच, सॉससोबत खायला बच्चे कंपनी खुश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर