मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल इडली

Photo of VEGITABLE idli by mayuri kadam at BetterButter
884
3
0.0(0)
0

व्हेजिटेबल इडली

Mar-28-2018
mayuri kadam
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजिटेबल इडली कृती बद्दल

व्हेजिटेबल इडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. दही 1 वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा
  5. बारीक चिरलेला भाज्या
  6. गाजर काकडी मटार सिमला मिरची इत्यादी

सूचना

  1. प्रथम रवा दही मिक्स करून 15 मि भिजत ठेवा
  2. नंतर त्यात मीठ व बेकिंग सोडा घाला व थोडे पाणी घालून मिक्स करा
  3. आता त्यात बारीक चिरलेलया भाज्या घाला व चॅन मिक्स करा
  4. आता इडली पत्राला थोडं तेल लावून हे मिश्रण त्यात ओता व 7 ते 8 मिन वाफवून घ्या
  5. कलरफुल इडली तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर