Photo of Upama by Maya Joshi at BetterButter
937
5
0.0(0)
0

उपमा

Mar-28-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

मुलांना आवडणारा पौष्टिक आहार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप रवा भाजून
  2. १ कांदा चिरुन
  3. १बटाटा चीरुन
  4. १ टमाटर चिरुन
  5. मुठभर हि. वाटाणा
  6. वरुन सजवायला शेव, कोथींबीर

सूचना

  1. पँनमध्ये तेल , राई घाला
  2. सर्व भाज्या घाला
  3. रवा घाला.
  4. २ कप गरम पाणी घाला.
  5. मिठ, साखर घाला
  6. चांगली वाफ येवू द्या
  7. सर्व्ह करतांना शेव, कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर