Photo of brinjal bharit by Urwashi Thote at BetterButter
783
5
0.0(1)
0

brinjal bharit

Mar-28-2018
Urwashi Thote
60 मिनिटे
तयारीची वेळ
80 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक किलो वांगी
  2. 4 चार खांदे
  3. पाच मोठे टमाटर
  4. दाते 12 हिरव्या मिरच्या
  5. एक वाटी तेल
  6. एक चमचा जिरे
  7. एक चमचा मोहरी
  8. एक-दोन चमचे हळद
  9. दोन चमचे मीठ छोट्या चम्मच
  10. चिरलेली कोथिम्बिर एक वाटी

सूचना

  1. प्रथम एक वाटी तेल टाकून त्यात जिरे-मोहरी तडका द्या नंतर त्यात मिरची आणि कांदे अर्धे शिजत आले शिजत आले की त्यात चिरलेले टमाटे टाकावे नंतर शिजत आल्यावर त्यात मिठ मीठ आणि हळद टाकून त्यात चिरलेली वांगी सोडावी आणि झाकून त्याला शिजू द्यावे
  2. वांगी टाकल्यावर त्याला पाच पाच मिनिटांनी हालवत राहावे ते शिजत आले की तुम्हाला मला सुंदर वास येतो आणि तुमची ही रेसिपी तयार होते
  3. ही रेसिपी आमच्याकडे सर्व लहान मुलं आवडीने खातात तुम्हीही आपल्या मुलांना जागून बघावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-29-2018
tejswini dhopte   Mar-29-2018

Very nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर