मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट सैंडविच

Photo of Choclate sandwhich by Lata Lala at BetterButter
554
3
0.0(0)
0

चॉकलेट सैंडविच

Mar-29-2018
Lata Lala
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट सैंडविच कृती बद्दल

प्रत्येक मुलास चॉकलेट आवडतातl त्याचा सँडविच बनवा आणि त्यातील फळांची निवड करावी

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • ग्रीलिंग
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 1

  1. चॉकलेट बार - 2 ते 3 तुकडे (कोणताही ब्रॅण्ड)
  2. लोणी - 1 टेस्पून
  3. ब्रेड स्लाइस - 2
  4. मुलांचे पसंतीचे फळ (मी केळी वापरली आहे)
  5. सजावटीसाठी चॉकलेट सॉस
  6. सजावटसाठी चॉकलेट चौरस कापलेले
  7. चॉक्लेट स्टिकस सजावटी साठी

सूचना

  1. मायक्रोवेव्ह सेफ कटोरेमध्ये, चॉकलेटचे तुकडे, काही सेकंदात उच्च तापमान वर ठेवावे.
  2. ब्रेड स्लाइसवर वितरलेले चॉकलेट पसरवा
  3. जर चॉकोलेटने जास्त लावला तर टोस्टिंग करताना ते उरेल.
  4. त्यावर बारीक केलेले केळी ठेवा. दुसर्या स्लाइस सह झाकण
  5. आपले सँडविच मेकर प्री हीट करा
  6. सैंडविच चा खालच्या बाजूला काही लोणी लावा
  7. एकदा टोस्टर चे लाइट बंद होते काढा व दोन भाग करून त्यावर काही चॉकलेट सॉस लावा.
  8. चॉकलेट चौरस बनविण्यासाठी: सुमारे 30 सेकंद चॉकलेट नरम होईपर्यंत माइक्रो हाई करुण घ्या
  9. बटर पेपरवर आपल्या पसंतीच्या गोल, चौरस किंवा तारा आकाराचा आकार काढा.
  10. ते फ़्रिज मध्ये ठंड होवाएला गोठवा. एक तास नंतर काढा एक चाकू मदतीने संपूर्ण तुकडा बाहेर काढा.
  11. चॉकलेट चौरस आणि चॉकलेटच्या स्टिक सह सॅन्डविचसह सजवून ठेवा
  12. दूध किंवा जूस सह सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर