मुख्यपृष्ठ / पाककृती / vada paav red chatani & green thecha

Photo of vada paav red chatani & green thecha by samina shaikh at BetterButter
992
6
0.0(1)
0

vada paav red chatani & green thecha

Mar-29-2018
samina shaikh
22 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

vada paav red chatani & green thecha कृती बद्दल

लहान मुलांसाठी हिरवी मिरची कमी वापरा.ही डिश कोणत्या ही वेळेस बनवून खाऊ शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा कीलो बटाटा (उकडलेला)
  2. पावशेर बेसन पीठ
  3. आत पाव हिरवी मिरची
  4. 2चमचे जिरे तेल
  5. 2चमचे लाल तिखट
  6. 1 वाटी भाजलेलें शेंगदाणे
  7. कढिपत्ता
  8. कोथम्बीर
  9. 7 ते 8 पाकळ्या लसुण
  10. अर्धा चमचा ओवा
  11. हळद
  12. पाव
  13. मीठ

सूचना

  1. प्रथम जिरे मिरची लसुण कोथम्बीर वाटून घ्या
  2. कढईत 2चमचे तेल गरम करा
  3. त्यात जिरे मोहरी कढिपत्ता हळद घाला
  4. हिरवी मिरची चे वाटण घाला
  5. आता मीठ व बटाटे स्म्याश करुन घाला.भाजी परतून थंड होऊ द्या कोथम्बीर घाला
  6. एका मोठ्या वाटीत 5 चमचे बेसन पीठ घ्या
  7. त्यात ओवा मीठ थोडी हळद व पाणी घालून ब्याटर तयार करा (ब्याटर जास्त पातळ नको)
  8. हिरवी मिरची ठेचा:-हिरवी मिरची लसुण जिरे जाड सर वाटा त्यात मीठ घाला
  9. ठेच्याला ला मोहरी कढिपत्ता व जिर्याची फोडणी द्या
  10. लाल चटनी:-भाजलेलें शेंगदाणे लाल तिखट मीठ व लसुण मिक्सर ला वाटून घ्या.चटनी तयार
  11. कढईत तेल गरम करा
  12. बटाट्यांच्या भाजी चे छोटे छोटे चपटे गोळे तयार करा
  13. या गोळ्यांना बेसन पिठात डीप करुन तेलात तळून घ्या.वडे तयार
  14. तयार वडे पाव लाल चटनी हिरवी मिरची ठेचा टोम्याटो सॉस सोबत गरम गरम सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Mar-29-2018
Anvita Amit   Mar-29-2018

superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर