Photo of Shev by pranali deshmukh at BetterButter
1210
4
0.0(0)
0

शेव

Mar-29-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव कृती बद्दल

खरं तर पूर्वी शेव दिवाळीच्या फराळात बनवायचे पण आता काहीतरी डब्यात स्नॅक्स असावा म्हणून नेहमीच आपण बनवतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप बेसन
  2. 2 चमचे तिखट
  3. 1 चमचा हळद
  4. 1 चमचा ओवा
  5. मीठ
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बेसनात दोन चमचे मोहन घालून मिक्स करा
  2. तिखट ,मीठ ,हळद ऍड करा
  3. पाणी घालून घट्ट भिजवा
  4. 15 मिनिट झाकून ठेवा
  5. साचला आतून ग्रीसिंग करा आणि त्यामध्ये भिजवलेले बेसन टाका .
  6. मंद मध्यम आचेवर शेव तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर