मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर बर्गर

Photo of Paneer burger(without burger bun) by Lata Lala at BetterButter
1458
7
0.0(0)
0

पनीर बर्गर

Mar-29-2018
Lata Lala
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर बर्गर कृती बद्दल

बर्गर है सर्व मुलांचे आवडी चा असते। त्याचात मी बर्गर के बन न टाकून फक्त पनीर शी बनवला आहेत।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर 100 ग्राम
  2. मध्यम आकाराचा चार उकडलेले बटाटे,
  3. धने पुदीना चटणी 2 टेस्पून
  4. पालक यांचे 1/4 भाग
  5. किसलेले गाजर 2
  6. शिमला मिर्च 1 बारीक चिरून
  7. कोबी कापून 1/2 वाडगा
  8. किसलेले चीज 5-6 टिस्पून
  9. 2 ते 3 टिस्पून तेल
  10. तांदूळ पिठ 2 चमचे किंवा जास्त

सूचना

  1. एक मोठी वाडगा घ्या. किसलेले बटाटे आणि पनीर घालून परतावे
  2. धणे पुदीना चटणी मिक्स करावे. चवीनुसार मीठ घाला
  3. चाट मसाला आणि चिरलेला पालक घाला तांदूळ पीठ घालून चांगले मिक्स करावे.
  4. प्लास्टीकची शीट मध्ये लहान चपातीच्या आकारात पोलपट सह लाटून घ्या
  5. गरम तवा वर तेल लावावे. त्या वर लहान चपाती ठेवावे.
  6. आता चपाती चा वरच्या बाजूला किसलेले गाजर, शिमला मिरची आणि कोबी लावा.
  7. किसलेले चीज टाका
  8. तोच आकाराचे अणकिन एक रोटी लाटून, किसलेले चीज वर ठेवा. हळुवारपणे दाबा
  9. कृपया लक्षात घ्या की ज्योत मध्यम प्रमाणात असणे आवश्यक आहे
  10. एकदा खालच्या बाजूने पिकले की ते दुसर्या बाजुला फिरवून थोड़ा तेल टाकून भाजून घ्या
  11. कोथिबीर चटणी आणि टोमॅटो केचअप बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर