Photo of Batata Bhaji by pranali deshmukh at BetterButter
3397
8
0.0(0)
0

बटाटा भजी

Mar-29-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

बटाटा भजी स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन बटाटे
  2. 1 कप बेसन
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/3 tbsp
  5. मीठ
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. बटाटा सोलून त्याचे पातळ काप करा
  2. बेसनात तिखट मीठ हळद घालून भिजवा
  3. हे काप बेसनात डीप करा
  4. तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर