मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज नूडल्स

Photo of Vej nuddals by pranali deshmukh at BetterButter
831
5
0.0(0)
0

व्हेज नूडल्स

Mar-29-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज नूडल्स कृती बद्दल

हि रेसिपी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • चायनीज
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नूडल्स एक पॅकेट
  2. 1 शिमला मिरची
  3. 1 गाजर
  4. 2 tbsp चिली सॉस
  5. सोया सॉस 1 tbsp
  6. व्हिनेगर 1/2 tbsp
  7. टोमॅटो सॉस 2 tbsp
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. नूडल्स बॉईल करून घ्या 70%
  2. थंड पाणी वरून टाकून मोकळे ठेवा
  3. पॅनमध्ये तेल टाका .सर्वभाज्या 5 मिनिट परतवा आपल्याला शिजवायचा नाही
  4. नूडल्स ऍड करा सर्व सॉसेस टाका
  5. छान मिक्स करा टॉस करा .
  6. गरम गरम नूडल्स सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर