मुख्यपृष्ठ / पाककृती / मुंग पकोडा

Photo of Mung pakoda by pranali deshmukh at BetterButter
508
7
0.0(0)
0

मुंग पकोडा

Mar-29-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुंग पकोडा कृती बद्दल

हा स्नॅक्स चा प्रकार खूप टेस्टी आणि सर्वाना आवडणारा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुंग डाळ 1 वाटी
  2. हिरव्या मिरच्या दोन
  3. लसूण पाकळ्या दोन
  4. जिरे 1 tbsp
  5. हळद 1 tbsp
  6. मिरची पावडर 1 tbsp
  7. मीठ
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. डाळ 2 तास भिजत घाला
  2. पाणी निथळून चाळणीत ठेवा
  3. कोरडी झाली कि वरील सर्व साहित्य आणि डाळ वाटून घ्या
  4. तेल तापले कि मध्यम आचेवर तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर