मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफड रसगुल्ले

Photo of STUFFED rasgulla by Priyanka Gend at BetterButter
1534
7
0.0(0)
0

स्टफड रसगुल्ले

Mar-30-2018
Priyanka Gend
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफड रसगुल्ले कृती बद्दल

मुलांनाच फेव्हरेट रसगुल्ले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. दूध 1लिटर
  2. लिंबू
  3. पिस्ता काजु बदाम
  4. साखर
  5. वेलची पूड

सूचना

  1. दूध उकळत ठे व त्यात लिंबू रस घाला
  2. दुधातून चांगले पनीर काढून घ्या
  3. पनीर छान मळून घ्या
  4. एक वाटीत थोडे पनीर घ्या त्यात पिस्ता काजू बदाम घालून मिश्रण तयार करा
  5. आता पनीर चा लहान गोळा तयार करा व त्यात ते मिश्रण भरून गोल गोल गोळे करा
  6. आता हे गोळे गरम पाण्यात 5 मिन. उकळून घ्या
  7. चासनी साठी पातेल्यात पाणी व साखर उकळत ठरून चासनी तयार करा
  8. व चासणीत वेलची पूड फहाला
  9. आता ते उकळलेले गोळे या चासणीत टका व 30 मिन. ने सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर