मुख्यपृष्ठ / पाककृती / मोनाची ब्रोकोली टाॅपींग

Photo of Monachee Brokoli Toping by Poonam Nikam at BetterButter
370
7
0.0(0)
0

मोनाची ब्रोकोली टाॅपींग

Mar-30-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोनाची ब्रोकोली टाॅपींग कृती बद्दल

काय मग !कस वाटल नाव !आवडल का ! मोना कोण ? सागंते ..सांगते ! मोनाको बिस्कीटवर ब्रोकोली आणि चिझचे टाॅपींंग.आता सगळ नाही सांगणार रेसीपी पहुया!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. मोनॅको बिस्कीट,
  2. ब्रोकोली,
  3. गाजर,
  4. शिमला मिरची,
  5. मेयोनीज ,
  6. चिझ क्युब्स,
  7. मीरी पावडर,
  8. बटर,
  9. चीली फ्लेक्स,
  10. आॅरेगानो,
  11. टोमॅटो सॉस ,
  12. मीठ.
  13. टुथपिक

सूचना

  1. ब्रोकोली ,शिमला मीरची बारीक चिरुन घ्या, गाजर कीसुन घ्या,
  2. कढईतेलात किंवा बटर मद्धे फ्राय करुन घ्या त्या एका बाउल मद्धे काढा
  3. त्यात मिरी पावडर,चीली फ्लेक्स,ओरेगानो,घालुन मिक्स करा
  4. वरुन चिझ खीसुन मिक्स करा, त्यातच मेयोनीज साॅस मिक्स करा ,
  5. वरुन प्लेट मद्धे मोनाको बिस्कीट ठेवुन ब्रोकोलीच्या मिश्रणाचे टोपींग करा
  6. त्यावर चिझ क्युब ठेवुन साॅस टाकुन टुथपिक खोचुन सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर