मुख्यपृष्ठ / पाककृती / वॊटरमेलन कँडी

Photo of Watermelon candi by pranali deshmukh at BetterButter
587
6
0.0(0)
0

वॊटरमेलन कँडी

Mar-30-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
300 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वॊटरमेलन कँडी कृती बद्दल

उन्हाळ्यात घरची फ्रेश कँडी लहान मुलांना खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन ग्लास टरबूज ज्यूस
  2. 4 tbsp साखर

सूचना

  1. रस आणि साखर मिक्स करा
  2. कुल्फी मोल्डमध्ये भरा.
  3. 5-6 तास फ्रिजरमध्ये ठेवा
  4. मस्त चिल्ड एन्जॉय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर