Photo of Bhel by pranali deshmukh at BetterButter
739
7
0.0(0)
0

भेळ

Mar-31-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

भेळ हि सर्वाना आवडते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी मुरमुरे
  2. 1/4 वाटी शेव
  3. 3 tbsp फुटाणे
  4. 1 कांदा बारीक चिरून
  5. हिरवी मिरची 2 चिरून
  6. 1 टमाटर बारीक चिरून
  7. कोथिंबीर 2 tbsp चिरून
  8. 2 tbsp चिंचेची चटणी
  9. दही 1 tbsp
  10. तिखट 1/2 tbsp
  11. मीठ
  12. चाट मसाला 1 tbsp

सूचना

  1. एका वाडग्यात मुरमुरे ,फुटाणे ,शेव घ्यायची त्यामध्ये वरील साहित्य मिक्स करायचे
  2. डाळिंबाचे दाणे बीटचा किस भुरभुरून चटपटीत भेळ सर्व्ह करायची .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर