मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार कचोरी

Photo of Matar Kachori by Maya Ghuse at BetterButter
840
8
0.0(0)
0

मटार कचोरी

Mar-31-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार कचोरी कृती बद्दल

मटार कचोरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मटार हिरवे 1 वाटी
  2. मैदा 1 वाटी
  3. तेल 3 वाट्या
  4. जिरं 1 चमचा
  5. सौफ अर्धा चमचा
  6. हळदं अर्धा चमचा
  7. तिखट 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. आमचूर पावडर 1 चमचा
  10. हिरवी मिरची 4-5
  11. अद्रक अर्धा इंच
  12. कोथिंबीर 1 चमचा

सूचना

  1. मैदा घेवून चिमूटभर मिठ ,तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवला
  2. मिक्सरच्या भांड्यात मटार, जिर, सौफ,हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर घालून वाटूण घेतले
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं टाकले नंतर वाटण टाकून मटाराच वाटण परतले
  4. तिखट, मीठ टाकून झाकण घालून वाफ घेतली
  5. आमचूर पावडर टाकली मिश्रण थंड करून घेतले
  6. मैद्याची पारी करून त्यात मिश्रण टाकले व कचोरी करून घेतली
  7. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर