Photo of Mscroni by pranali deshmukh at BetterButter
625
8
0.0(0)
0

मॅकरोनी

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅकरोनी कृती बद्दल

मुलांना फास्ट फूड आवडतं मॅकरोनी त्यातलाच प्रकार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • मेक्सिकन
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप मॅकरोनी
  2. 1 भोपळी मिरची
  3. 1 कांदा
  4. गाजर 1
  5. सोया सॉस 1 tbsp
  6. रेड चिली सॉस 1 tbsp
  7. ग्रीन चिली सॉस 1 tbsp
  8. मीठ
  9. टोमॅटो सॉस 1 tbsp
  10. तेल 1 tbsp

सूचना

  1. मॅकरोनी बॉईल करून घ्या
  2. पाणी झरुन घ्या
  3. पॅनमध्ये तेल घाला गाजर कांदा मिरची उभे पातळ कापून ऍड करा 2 मिनिट परतवा
  4. मॅकरोनी ऍड करा सर्व सॉस टाका
  5. छान मिक्स करा
  6. हॉट मॅकरोनी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर