मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटॅटो कचोरी

Photo of PATATO kachori by Priyanka Gend at BetterButter
344
6
0.0(0)
0

पोटॅटो कचोरी

Mar-31-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटॅटो कचोरी कृती बद्दल

कचोरी जर हटके

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटा
  2. आलं लसूण पेस्ट
  3. कोथिंबीर
  4. आमचूर पावडर
  5. समोसा मसाला
  6. जिरी
  7. मोहरी

सूचना

  1. बटाटे उकडुन घ्या
  2. मैद्या मध्ये थोडा तेल घाला मीठ घाला व थोड पाणी घालूंन मुलायम मळून घ्या व 20 मिन. ठेवून द्या
  3. पॅन मफहे तेल घाला जिरे मोहरी घाला आमचूर पावडर मीठ तिखट मसल व समोसाचा मसल घाला
  4. तूट बटाटा कुस्करुन घाला
  5. आता मैद्या चा गोळा नीट मळून घ्या
  6. थोडा पीठ घेऊन वाटी सारखा आकार करा व त्यात हे सारन भरून लाडू करा व तळुन घ्या
  7. सर्व्ह करताना लाडू चे चार समान भाग करा व द्या
  8. त्यात वाटणे उकडुन घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर