मुख्यपृष्ठ / पाककृती / चिजी पाव भाजी

Photo of Cheeji pav bhaji by pranali deshmukh at BetterButter
636
10
0.0(0)
0

चिजी पाव भाजी

Mar-31-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिजी पाव भाजी कृती बद्दल

पावभाजी मुलांचं आवडत स्ट्रीट फूड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन बटाटे
  2. 1 कप फ्लॉवर
  3. 1/4 कप मटार
  4. पत्ताकोबी अगदी थोडी
  5. कांदा 1
  6. टमाटर 1
  7. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  8. तिखट 2 tbsp
  9. हळद 1 tbsp
  10. मीठ
  11. पावभाजी मसाला 2 tbsp
  12. तेल 3 tbsp
  13. चीज क्यूब 1
  14. पाव 4
  15. बटर 4 tbsp

सूचना

  1. सर्व भाज्या चिरून घ्या आणि कुकरमध्ये बॉईल करा
  2. कांदा टमाटर ग्राइंड करा
  3. कढईत तेल टाका ,अद्रक लसूण पेस्ट ऍड करा
  4. कान्दा ,टमाटर पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत भाजा
  5. शिजवलेल्या भाज्या मॅश करा
  6. तिखट हळद मीठ घालून शिजवलेली भाजी ऍड करा छान मिक्स करा
  7. पावभाजी मसाला घाला गरज असल्यास पाणी ऍड करा
  8. चीज स्प्रेड करून पाव बटरवर भाजून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर