Photo of ONION pkora by Priyanka Gend at BetterButter
513
5
0.0(0)
0

कांदा भजी

Apr-01-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

भाजी मुलांना अवडतातच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मोठे कांदे
  2. बेसन पीठ
  3. तांदूळ पीठ
  4. तिखट
  5. मीठ
  6. ओवा
  7. हळद
  8. तेल

सूचना

  1. कांदे उभे कापुन घ्या
  2. बर्सन पीठ तांदूळ पीठ एकत्र मिक्स करा त्यात ओवा मीठ हळद तिखट घाला व त्यात हा कांदा घाला
  3. पाणी टाकून घट्ट पीठ करून घ्या
  4. व तेलात तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर