मुख्यपृष्ठ / पाककृती / नूडल्स भेल

Photo of Noodles Bhel by Renu Chandratre at BetterButter
581
6
0.0(0)
0

नूडल्स भेल

Apr-01-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नूडल्स भेल कृती बद्दल

मुलांना आवाड़नारे नूडल्स आता बनवा नव्या हेल्दी रुपात , तेही फारच मजेदार, चविष्ट आणि सोप्या पद्धतीने , माझ्या मुलांना फार आवडते ही भेल , तुम्ही पण नक्की करून पहा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन पैकेट नूडल्स
  2. बारीक़ चिरलेला कांदा 1 मोठा चमचा
  3. बारीक़ चिरलेला टोमेटो 1
  4. बारीक़ चिरलेली काकड़ी 1
  5. उकडून कापलेला बटाटा 1 किंवा 2
  6. उकडलेला स्वीट कॉर्न 1 मोठा चमचा
  7. टोमेटो सॉस 1 ते 2 मोठा चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम एका पैन मधे नूडल्स 5 मिंट कोरडे भाजून घ्या आणि गार होउ द्या
  2. बारीक़ चिरलेल्या भाज्या ,
  3. एका मिक्सिंग बाउल मधे सर्व भाज्या, टोमेटो सॉस आणि नूडल्स बरोबर मिळालेला मसाला घ्या
  4. व्यवस्थीत मिक्स करा
  5. या मिश्रनात सगळ्यात शेवटी भाजलेले नूडल्स मिक्स करा
  6. सजवून लगेच सेर्व्ह करा आणि मज्जा घ्या झटपट नूडल्स भेल चा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर