Photo of lapashi by supriya padave (krupa rane) at BetterButter
1966
6
0.0(0)
0

लापशी

Apr-02-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लापशी कृती बद्दल

पौष्टिक आणि रुचकर

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी लापशि
  2. एक वाटी चिरलेला गुळ
  3. 3 चमचे तूप
  4. चिमुटभर मीठ
  5. आवडीनुसार सुका मेवा
  6. चार वाटी गरम पाणी

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात लापशि चांगली खरपुस होइ पर्यन्त परतवु न घेणे .पाच ते सहा मिनीट लागतील
  2. नंतर त्यात तूप टाकने व् परत चांगले परतवून घेणे
  3. पाणी चांगले गरम करून ह्यात ओतने
  4. झाकन ठेऊन 10 मिनिट वाफ काढणे
  5. आता हयात गुळ टाकून चांगले शिजू देने
  6. वरुन सुके मेवे टाकने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर