मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान फ्रँकी

Photo of Schezwan frankie by Maya Joshi at BetterButter
1658
12
0.0(0)
0

शेजवान फ्रँकी

Apr-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान फ्रँकी कृती बद्दल

मुलांची आतिशय आवडती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ उकडलेले बटाटे
  2. चवीनुसार शेजवान चटणी
  3. चिरलेला कांदा कोथींबीर
  4. ४ पोळ्या होतील एवढा मैदा.

सूचना

  1. मैदा तेल व मिठ घालून भिजवा
  2. बटाटे चूरुन शेजवान चटणी घाला
  3. कोथींबीर घाला.
  4. मैदा मिठ व तेल घालून भिजवा
  5. पोळी लाटा तव्यावर भाजा
  6. मिश्रण भरा
  7. रोल करा
  8. दोन्ही बाजूने लोणी लावून परता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर