Photo of Bread Pakoda by Maya Ghuse at BetterButter
1336
11
0.0(1)
0

Bread Pakoda

Apr-02-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड सलाईज् 8-10
  2. बटाटे उकडून कूस्करलेले अर्धी वाटी
  3. हिरवी मिरची चिरून 4-5
  4. कांदा चिरून 1
  5. कढीपत्ता चिरून
  6. कोथिंबीर चिरून
  7. बेसन 1 वाटी
  8. हळदं पाव चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 4 वाट्या

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरचीचे तूकडे ,कढीपत्ता घातला आणि कांदा परतून ,हळदं, मीठ टाकून बटाटे टाकून मिसळून घेतलं वरून कोथिंबीर घातली
  2. बेसन घेऊन त्यात तिखट हळदं मीठ टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  3. ब्रेड सालाईज घेवून त्रिकोणी कापून त्यावर सारण भरून दूसरी त्रिकोणी सलाईज ठेवून प्रेस केले
  4. बेसनात बूडवून तळून घेतले
  5. दोन्ही बाजूने खरपूस तळले
  6. दही, शेव कांदा घालून सर्व्ह केले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर