Photo of UPMA by Priyanka Gend at BetterButter
727
6
0.0(0)
0

उपमा

Apr-02-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

मुलांचा आवडत नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. रवा एक वाटी
  2. कांदा एक
  3. मिरची 3
  4. किथिंबीर
  5. कडीपत्ता
  6. तेल 3tbs
  7. मीठ 1 tbs
  8. शेंगदाणे
  9. मओहरी 1tbs
  10. जिरे

सूचना

  1. रवा भाजून घ्या
  2. कढईत तेल घाला त्यात कांदा भाजूनघ्या
  3. त्यात जिरे मोहरी मिरची टका
  4. कडीपत्ता टका भाजलेला शेंगदाणे टका
  5. पाणी टका 5 मिन. उकळून घ्या
  6. त्यात रवा घालून मस्त फेटून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर