Photo of BESAN ladoo by Priyanka Gend at BetterButter
777
6
0.0(0)
0

बेसन लाडू

Apr-02-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

मुलांना हे लाडू फार अवढतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 2 वाट्या
  2. पीठी साखर 2 वाट्या
  3. तूप 1 वाटी
  4. काजू बदाम मनुके
  5. वेलची पूड

सूचना

  1. बेसन पीठ तूप टाकून छान बाजून घ्या
  2. पिठच कलर बदले पर्यंत भाजा
  3. त्यात काजू बदाम घाला
  4. लाडू वळून घ्या व वरतून एक मनुका चिटकून द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर