Photo of doodhi halwa by supriya padave (krupa rane) at BetterButter
810
4
0.0(0)
0

दूधी हलवा

Apr-03-2018
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी हलवा कृती बद्दल

स्वीट डिश

रेसपी टैग

  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो दूधी
  2. 100 ग्राम मावा
  3. 1 कप साखर
  4. तूप
  5. वेलचि पूड
  6. काजू तुकडे,चारोळी
  7. 1 1/2 कप दूध

सूचना

  1. दूधी किसुन घेणे
  2. भांड्यात दोन चमचे तूप घालून मावा गुलाबी रंगावर परतून घेणे
  3. किसलेला दूधी पान्यासहित 7 ते8 मिनिटे परतुन घेणे
  4. नंतर त्यात साखर सुका मेवा व् दूध टाकून 8 ते 10 मिनिट शिजु द्यावे
  5. मावा सुद्धा घालणे
  6. हलवा सुके पर्यन्त परतवून घेणे
  7. वेलचि पूड घालणे
  8. हलवा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर