Photo of Kande Pohe by Archana Lokhande at BetterButter
1175
6
0.0(0)
0

कांदेपोहे

Apr-03-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदेपोहे कृती बद्दल

कांदेपोहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी पोहे
  2. १ कांदा
  3. मोहरी
  4. मीठ
  5. तेल
  6. साखर
  7. १ हिरवी मिरची
  8. धनेजिरे पुड
  9. लिंबू
  10. कोथिंबिर
  11. कडीपत्ता
  12. हळद
  13. शेंगदाणे

सूचना

  1. प्रथम पोहे भिजवून घेतले.
  2. कांदा,मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली.
  3. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कडीपत्ता घालून तडतडू दिला.
  4. मोहरी तडतडल्यावर शेंगदाणे आणि मिरची घालून तेलात परतून घेतले
  5. कांदा आणि किंचित मीठ घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला.
  6. हळद, धनेजिरे पुड घालून मिक्स करून घेतले.
  7. भिजवलेले पोहे घालून मिक्स करून घेतले.
  8. आता मीठ,थोडी साखर आणि लिंबाचा रस घालून सर्व छान मिक्स करून घेऊन झाकण ठेवून एक वाफ काढली.
  9. नंतर कोथिंबिर घालून मिक्स झाकण ठेवून दिले आणि गँस बंद केला.
  10. आता प्लेटमध्ये घेऊन वरून कोथिंबिर, खोबर,शेव हव ते घालून सजवून डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर