Photo of kulfi by Priyanka Gend at BetterButter
892
4
0.0(0)
0

कुल्फी

Apr-03-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुल्फी कृती बद्दल

मुलांच्या आवढीची कुल्फी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा लिटर दूध
  2. 1 वाटी कंडेन्स मिल्क
  3. अर्धा वाटी खवा
  4. साखर

सूचना

  1. दूध थोडे आटवून घ्या
  2. त्यात कंडेन्स मिल्क व खवा टका
  3. त्यात साखर टका
  4. हे मिश्रण कूल्फी च्या साच्यात भर व एक स्टीक टका
  5. 3 तास फ्रीझर मध्ये ठेवा नन्तर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर