Photo of Sav by   at BetterButter
645
4
0.0(0)
0

सेव

Apr-04-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेव कृती बद्दल

मुलान साठी सूखा नास्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ कप बेसन पीठ
  2. लाल तिखट २ चमचा
  3. हळद १ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. अजवाईन १/२ चमचे
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बेसन पीठ मघे लाल तिखट हळद मीठ पाणी टाकून पीठ मळून घ्या
  2. मग पेन मधे तेल गरम करून द्यावी
  3. मग सेव चां मोल्ड मधे तेल लावून पीठ भरुन घेतला
  4. मग गरम तेलात सेव तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर