मुख्यपृष्ठ / पाककृती / बुर्जी पाव

Photo of burji paav by Priyanka Gend at BetterButter
484
4
0.0(0)
0

बुर्जी पाव

Apr-05-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुर्जी पाव कृती बद्दल

मुलांचा अवढते अंडा बुर्जी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 2 अंडी
  2. 1 टोमॅटो
  3. 2 पाव
  4. मीठ
  5. मसाला
  6. तेल
  7. 2 कांदे

सूचना

  1. कढईत तेल घाला त्यात कांदा टोमॅटो भाजून घ्या
  2. त्यात अंडी फोडून घाला
  3. आता मस्त परतून घ्या
  4. वरून थोडस तेल घाला व तुकडे तुकडे करा
  5. मीठ घाला
  6. व बुरही 3 मिन. झाकून ठेवा
  7. पाव शेकून घ्या व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर