Photo of wheat flour mathri by supriya padave (krupa rane) at BetterButter
1094
3
0.0(0)
0

गहू मठरी

Apr-05-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहू मठरी कृती बद्दल

बिस्किट ला पर्यायी

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी गव्हाचे पीठ
  2. अर्धा वाटी बारीक़ रवा
  3. अर्धा वाटी तेल
  4. 1 चमचा ओवा
  5. 1 चमचा जीरे
  6. अर्धा चमचा काळी मिरी कुटुन
  7. चविनुसार मीठ
  8. तलण्यासाठी तेल

सूचना

  1. गव्हाचे पीठ बारिक रवा जीरे ओवा काली मिरी पावडर मीठ तेल सर्व एकत्र करुन घे णे
  2. त्यात थोड़े पाणी मिक्स करुन घट्ट पीठ मळून घेणे
  3. पीठ घट्ट असणे जरुरी आहे
  4. वीस मिनिटे पीठ जाकुन् ठेवणे
  5. पिठाचे छोटे गोळे करुन तळ हाताने प्रेस करुन गोलाकार करावे
  6. दोन्ही बाजूला काट्याने तिन चार वेळा टोचे मारणे
  7. मध्यम आचेवर तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर