मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पोटॅटो चीझ शॉट

Photo of bred  potato cheez shot by Priyanka Gend at BetterButter
776
3
0.0(0)
0

ब्रेड पोटॅटो चीझ शॉट

Apr-06-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पोटॅटो चीझ शॉट कृती बद्दल

मी स्वतःच डोकं लावून कायतरी तरी केलं मुलांना खूप अवढेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बटाटे
  2. चीझ
  3. 6 ब्रेड
  4. टोमॅटो सॉस
  5. चाट मसाला

सूचना

  1. बटाटा उकडून घ्या
  2. ब्रेड पाण्यात बुफवा व त्याचा गोळा करून घ्या
  3. त्यात थोडा बटाटा घाला व तळुन घ्या
  4. आता त्या वर चीझ खिसून घाला व चाट मसाला घाला
  5. आता हर तव्यवर शेक
  6. चीझ वितळून गर जालें का सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर