मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटेटो टॉप्स

Photo of Potato tops by Sonia Kriplani at BetterButter
422
6
0.0(0)
0

पोटेटो टॉप्स

Apr-06-2018
Sonia Kriplani
1 मिनिटे
तयारीची वेळ
11 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटेटो टॉप्स कृती बद्दल

बटाटा आणि ब्रेड ने बनवलेली एकदम सरळ पद्धती ने बनवलेली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले बटाटे मीडियम 4
  2. लाल तिखट
  3. मैद्याचा घोड
  4. ब्रेड 6 पीस
  5. आल लसून पेस्ट 1छोटा चमचा
  6. जीर 1छोटा चमचा
  7. मोहरी 1छोटा चमचा
  8. हळद 1छोटा चमचा
  9. शेंगदाण्याचा कूट 2 मोठे चमचे
  10. हिरवी मिरची 2
  11. कोथिंबीर आणि मीठ इच्छेनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम बटाट्याचे साल काढून बारीक तुकडे करा
  2. कढणइत एक चमचा तेल टाका ।
  3. कढइत एक चमचा तेल
  4. मोहरी जीरे टाका।
  5. हिरवी मिर्ची टाका
  6. भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाका
  7. आल लसून पेस्ट टाका
  8. हळद मीठ लाल तिखट टाका
  9. आता बारीक कापलेले बटाटे टाका
  10. आता 5मिनीट चांगल्याने परतून गॅस बन्द करा
  11. आता ह्या तयार मिश्रणाचे छोटेछोटे बाल्स तयार करा
  12. गोल कटर च्या साह्याने ब्रेड चे गोल काप कापा
  13. आता तयार बॉल्स मैद्याच्या मिश्रणात बुडवून ब्रेडच्या मध्यभागी ठेवा
  14. कढइत मध्यम तापलेल्या तेलात डीप फ्राय करा
  15. गरमागरम पोटेटो टॉप्स टोमॅटो सॉस बरोबर स्रव करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर