मुख्यपृष्ठ / पाककृती / Magic aalu basket ktori chat

Photo of Magic aalu basket ktori chat by tejswini dhopte at BetterButter
940
8
0.0(3)
0

Magic aalu basket ktori chat

Apr-06-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १वाटि काॅनफ्यावर
  2. ४-५ आलु किसलॆलॆ
  3. १वाटी तादुळ पिठ
  4. मीठ तिखट
  5. दहि शॆव उकडला आलु १
  6. हिरवी चटणी चिंच खजूर चटणी
  7. बारिक चिरलेली कादां टोमॅटो कोथींबीर
  8. तळण्यासाठी तॆल
  9. कटोरि करिता छोटॆ ग्लास

सूचना

  1. आलु किसून. दोन्ही पिठ एकत्र करून अशॆ तयार करा त्यात. तिखट मीठ टाका
  2. नंतर तॆल गरम करा ग्लास ला थोड तॆल लावून. मिश्रण लावा आणि लहान गॅस वर कप तयार करा
  3. थोडे अधॅकच्च काढा
  4. थंड झाला की मोल्ड मधून काडून पुन्हा तळा
  5. मग त्यात सगळे साहित्य टाकून छान कटोरी सजवा तुम्ही जॅम वापरु शकता
  6. छान गारनिश करुन मुलांना सवॅ करा :stuck_out_tongue_winking_eye: :stuck_out_tongue_winking_eye: :heart_eyes: :heart_eyes: :smile:

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Apr-08-2018
Nitin Dhopte   Apr-08-2018

very nice

Urwashi Thote
Apr-08-2018
Urwashi Thote   Apr-08-2018

Khup sundar

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर