Photo of THALIPIT by Suchitra Maddi at BetterButter
970
6
0.0(0)
0

थालीपीठ

Apr-06-2018
Suchitra Maddi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ कृती बद्दल

खमंग सगळ्यांना विशेष म्हणजे लहान मुलांना प्रिया।।

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचं पीठ 1 वाटी
  2. बेसन पाऊण वाटी
  3. तंदुलपीठ अर्ध वाटी
  4. कोथिंबीर भरपूर
  5. हळद अर्ध चमचा
  6. जिरे 1 चमचा
  7. ओवा अर्धा चमचा
  8. मिरची 2-3पेस्ट
  9. मीठ चवीनुसार
  10. कांदा 2 मध्यम आकाराचे चिरून
  11. तेल भाजण्याकर्ता
  12. धनेजिरेपूड 2 चमचा

सूचना

  1. प्रथम एक बाउल मध्ये सर्व पीठे एकत्र करावे
  2. त्यात अंदाजाने मीठ टाकावे
  3. हळद ,जिरे,ओवा,मिरची पेस्ट टाकून एकत्र करावे
  4. त्यात चिरलेला कांदा कोथिंबीर
  5. धनेजिरे पूड मिक्स करून पीठ मळून घ्यावे नन्तर झाकून 15-20मिन ठेवावे
  6. नन्तर तवा गॅसवर ठेवून गरम करावा
  7. पोळपाटावर रुमाल ओला करून ठेवावा त्यावर बोटानी थालीपीठ थापून घ्यावे
  8. तव्यावर तेल टाकून खमंग भाजून घ्यावे
  9. थालीपीठ तयार लोणचं किंवा दही सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर