मुख्यपृष्ठ / पाककृती / पिनकोलाडा ऑरेंज गडबड

Photo of Pinacolada orange gadbad by Rash amol at BetterButter
536
7
0.0(0)
0

पिनकोलाडा ऑरेंज गडबड

Apr-06-2018
Rash amol
15 मिनिटे
तयारीची वेळ
720 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिनकोलाडा ऑरेंज गडबड कृती बद्दल

मस्त पिनकोलाडा आणी संत्र स्वाद उन्हाल्यात मुलांना गारेगार करणारा.सुट्टीत अजून धमाल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रिजिंग
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 कप अननस तुकडे
  2. 1/2 कप साखर
  3. 1 कप नारळाच दूध
  4. 1/2 कप ओरन्ज ट्याग

सूचना

  1. सगळं साहित्य एकत्र करणे
  2. अननस तुकडे आणी साखर एकत्र करून शिजवून घेणे.मिक्सर मधून वाटून घेणे.
  3. अननस जूस करून घेणे
  4. जूस आणी नारळाचे दुध घेणे.
  5. नारळ दुध व अननस जूस एकत्र करणे
  6. मोल्ड मधे घालून मोल्ड रात्र भर डीप फ्रीज मधे ठेवणे.
  7. ट्याग पावडर पाण्यात विरघळून घेणे.वा रात्र भर सेट होण्यास ठेवलेल्या मोल्ड मधे पूर्ण भरणे व मोल्ड घट्ट लावून परत 4तास डीप फ्रीज मधे सेट करण्यास ठेवणे.
  8. मोल्ड वर थोडा कोमट पाणी टाकून पिनकोलडा ऑरेंज गडबड डीमोल्ड करणे.सर्व करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर