मुख्यपृष्ठ / पाककृती / रामफळ रबडी

Photo of Ramfal rabadi by jayashree pol at BetterButter
1658
7
0.0(0)
0

रामफळ रबडी

Apr-06-2018
jayashree pol
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रामफळ रबडी कृती बद्दल

रामफऴ खायला मुलं नाकं मुरडतात तेव्हां अशी रबडी करून दिली की आवडीनं खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन रामफळाचा गर
  2. एक लि. म्हशीचं दूध
  3. तिन च. दूधपावडर
  4. साखर एक वाटी

सूचना

  1. दूध आटवून घ्या बासुदींसारखे झाले पाहिजे साखर टाका थडं करा रामफऴाचा गर टाका चोको चिप्सनी सजवा थडं करा व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर