Photo of Dahivade whete pit by   at BetterButter
714
4
0.0(1)
0

Dahivade whete pit

Apr-06-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ऊरलेला गेव्या चा पीठ
  2. दही ५०० गा्म
  3. मीठ चवीनुसार
  4. बेसन पीठ १कप
  5. कांदा १
  6. हिरव्या मिरच्या ३
  7. आलं १ टुकडा
  8. कोथिंबीर
  9. तेल तळण्यासाठी
  10. हिरव्या चटणी
  11. खजूर चटणी

सूचना

  1. उरलेल्या पीठ
  2. दही आणि बेसन पीठ मीठ टाकून मिक्स करावे
  3. त्यात कांदा बारीक चिरून, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर टाकून द्यावे
  4. मग वडे तेलात तळून घ्या
  5. हिरव्या चटणी खजूर चटणी दही लाल तिखट टाकून तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Swati Kolhe
Apr-07-2018
Swati Kolhe   Apr-07-2018

गेव्या च पीठ म्हणजे गव्हाची मळलेली कणिक आहे का ती?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर