Photo of Apple halwa by   at BetterButter
594
4
0.0(0)
0

ऐपल हलवा

Apr-07-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऐपल हलवा कृती बद्दल

फेड नी सीखवली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ऐपल १ किलो
  2. मिल्क (दूध) पावडर
  3. काजू बदाम
  4. तूप १/२ कप

सूचना

  1. ऐपल (सफरचंद) किसलेला
  2. मिल्क पावडर आणि साखर मिक्स करावे
  3. काजू बदाम
  4. पेन मधे तूप ठेवा त्यात सफरचंद परतावे
  5. मग तूप सुटेपर्यंत परतावे
  6. मग साखर आणि मिल्क पावडर टाकावी
  7. तूप सुटेपर्यंत परतावे मग झाले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर