मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सूप

Photo of Tomato soup by pranali deshmukh at BetterButter
1062
6
0.0(0)
0

टोमॅटो सूप

Apr-08-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सूप कृती बद्दल

मुलांचं आणि मोठ्यांचा आवडीचं सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 टमाटर लाल
  2. 1 इंच दालचिनी
  3. 1 तेजपान
  4. 1 मीरा
  5. मीठ
  6. 1 tbsp.साखर
  7. 1/2 tbsp कॉर्न फ्लोर

सूचना

  1. टोमॅटो बॉईल करा
  2. साल काढून ग्राइंड करा.
  3. एका सॉस पॅनमध्ये गाळून घ्या
  4. तीन कप पाणी ऍड करा
  5. उकळायला ठेवा त्यामध्ये वरील मसाले ऍड करा
  6. थोड्या पाण्यात भिजवून कॉर्नफ्लोर ऍड करा
  7. दोन उकळ्या येऊ द्या
  8. गरम गरम गाळून ब्रेड क्रम घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर