मुख्यपृष्ठ / पाककृती / नमकीन मोरपंख

Photo of Namkin morpankh by Maya Ghuse at BetterButter
1134
4
0.0(0)
0

नमकीन मोरपंख

Apr-08-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकीन मोरपंख कृती बद्दल

नमकीन मोरपंख

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणीक 1 वाटी
  2. ओवा दिड चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल मोहनासाठी 3चमचे
  5. तेल तळणासाठी 3वाट्या
  6. कोमट पाणी

सूचना

  1. कणीक घेवून त्यात ओवा, मीठ, तेल टाकून कोमट पाण्याने भिजवून ठेवले
  2. पीठाचा गोळा 15-20मी झाकून ठेवला
  3. 1 पोळी लाटून चौकोनी कापून घेतले
  4. उभ्या 3 पट्टया कापल्या
  5. पून्हा त्यांच्या अर्ध्या भागात कापल्या व पीठ टाकून दूमडून घेतली
  6. व उभ्या धारा केल्या
  7. घडी उखडून घेतली व कडांना पाणी लावून घेतले
  8. आता सर्व टोक एका ठिकाणी चिटकवली
  9. मोरपीसाचा आकार दिला
  10. गरम तेलात तळून घेतली
  11. मूलांची आवडती मोरपीस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर