Photo of Bread Jilebi Mango Icecream by Poonam Nikam at BetterButter
562
9
0.0(3)
0

Bread Jilebi Mango Icecream

Apr-08-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड स्लाईस ४-५
  2. आईसक्रीम
  3. घट्ट आमरस (मँगो आईसक्रिम)
  4. साखर २वाटी
  5. तेल
  6. वेलची पावडर
  7. केसर

सूचना

  1. ब्रेडच्या कडा कापुन घ्या
  2. एका भांड्यात पाणी तापत ठेवा
  3. आता साखर टाका साखरेचा पाक करुन घ्या
  4. त्यातच केसर वेलची पावडर टाकुन मिक्स करा
  5. साखरेचा पाक थंड होउ द्या
  6. दुसर्‍या बाजुला कढईत तुप किंवा तेल तापत ठेवा
  7. आता ब्रेड एक एक करुन तळुन घ्या
  8. टिशु पेपर ठेवा
  9. आता ब्रेड साखरेच्या पाकात बडवुन लगेच बाहेर काढा
  10. आता एका प्लेटवर ब्रेड जीलेबी ठेवुन त्यावर मँगो पल्प ठेवा आईसक्रीम ठेवुन दुसरा लेयर त्यावर ठेवा.
  11. आता सर्व करा ब्रेड जलेबी आईसक्रिम

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-09-2018
tejswini dhopte   Apr-09-2018

Very nine

Ankush Nikam
Apr-08-2018
Ankush Nikam   Apr-08-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर