मुख्यपृष्ठ / पाककृती / पाच मिनिटांत तयार होणारा ओरिओ बिस्कीट केक

Photo of 5 minute Oreo biscuit cake by Manasvi Pawar at BetterButter
1221
3
0.0(0)
0

पाच मिनिटांत तयार होणारा ओरिओ बिस्कीट केक

Apr-08-2018
Manasvi Pawar
6 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाच मिनिटांत तयार होणारा ओरिओ बिस्कीट केक कृती बद्दल

मुलांना आवडणारा खाऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 पेकेट ओरिओ बिस्कीट
  2. १ कप दूध
  3. १/२ चमचा बेकिंग पावडर
  4. २-३ चमचे साखर
  5. १ छोटा चमचा तेल

सूचना

  1. ओरिओ बिस्कीट पूर्ण आणि त्या मध्ये साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  2. आता यामध्ये १ कप दूध घ्यावे
  3. बेकींग पावडर घालावी
  4. केक चे मिश्रण तयार आहे
  5. ओव्हन पीहीट करावा
  6. केकच्या भांड्याला तेल लावून घ्यावे
  7. केकचे मिश्रण त्यात घालावे
  8. ओव्हन मध्ये ५ मिनिटे बेक करावे
  9. ५ मिनिटांनी केक टूथपिक ने चेक करा
  10. थंड झाल्यावर केक कट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर