Photo of Rava barfi by Bharti Kharote at BetterButter
1317
7
0.0(0)
0

रवा बर्फी

Apr-08-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा बर्फी कृती बद्दल

सोपी,झटपट होणारी आणि कमी खर्चातील पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 वाटी रवा
  2. 1 वाटी साखर
  3. 1 मोठा चमचा साजूक तूप
  4. वेलची पूड पाव टीस्पून
  5. ड्रायफ्रुटस
  6. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. पॅन मधे तूप टाकून रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या
  2. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगल फेटून घ्या.
  3. नंतर त्यात साखर घाला. .वेलची पुड घाला. .चांगल हलवा. ..5.मी त्या वर झाकण ठेवा. ..
  4. एका ताटाला तूपाचा हात लावून त्यात ते मिश्रण ओतून वाटी च्या साहाय्याने पसरवून घेने. ...त्या वर ड्रायफ्रुटस पेरा. ..
  5. अर्ध्या तासाने वड्या कापून घ्या. ..आणि सर्व करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर