Photo of Capsicum onion ring by deepali oak at BetterButter
565
10
0.0(5)
0

Capsicum onion ring

Apr-10-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Capsicum onion ring कृती बद्दल

शिमला मिरची बरेच जणांना मना पासुन आवडत नाही त्याच्या साठी हा नवीन कुरकुरीत पदार्थ जो आवडीने खाल्ला जाईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १)शिमला मिरची २
  2. २)मोठा कांदा १
  3. ३)प्रत्येकी १ चमचा ओवा बडीशेप जीरे
  4. ४) प्रत्येकि १ चमचा बेसन रवा काॅर्नफ्लावर रवा
  5. ५) पाणी व मीठ
  6. ६)तिखट मीठ हिंग हळद
  7. ७)तळणीसाठी तेल
  8. ८)कोथिंबीर व मिरची २/३
  9. ९)जरासे आले व लसूण २/३ पाकळी

सूचना

  1. १) मिक्सिरमधून आले लसूण मिरची कोथिंबीर व जीरे बडीशेप ओवा वाटुन घ्या.
  2. २) एका बाऊल मध्ये सर्व पीठे मिक्स करा.
  3. ३) पीठात वाटलेला मसाला घाला.
  4. ४)पीठात हिंग हळद तिखट मीठ घाला.
  5. ५) जरासे पाणी घालून घट्ट मीश्रण करा. ६) शिमला मिरचीचे गोल रिंग कापा.आतल्या बिया अलगद काढा.
  6. ६) कांद्याच्या पण रिंगा करा
  7. ७)एक एक रिंग मिश्रणात बुडवून डीप फ्राय करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Apr-14-2018
Triveni Patil   Apr-14-2018

Tasty crispy

Mayuri Phase
Apr-11-2018
Mayuri Phase   Apr-11-2018

Crispy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर