मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याची भाजी

Photo of Ridge gourd by Suvarna Mali-Kore at BetterButter
7214
3
0.0(0)
0

दोडक्याची भाजी

Apr-11-2018
Suvarna Mali-Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याची भाजी कृती बद्दल

पटकन होणारी.. चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मध्यम दोडके
  2. एक कांदा
  3. दोन चमचे दाण्याचे कूट
  4. तेल एक चमचा
  5. मोहरी छोटा चमचा
  6. जिरे छोटा चमचा
  7. मसाल्याचे तिखट एक चमचा
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. हळद छोटा चमचा
  10. चिमुटभर हिंग
  11. कोथिंबीर सजावटीसाठी
  12. थोडे ओले खोबरे सजावटीसाठी

सूचना

  1. कढईत तेल गरम करून घेतले
  2. त्यात मोहरी घातली..तडतडली की जिरे घातले
  3. कांदा घालून परतून घेतला
  4. त्यात हळद हिंग तिखट घालून परतून घेतले
  5. दोडका घातला
  6. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करुन घेतले
  7. थोडेसे पाणी घातले
  8. दाण्याचे कूट घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवुन घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर